S M L

जावेद अख्तर यांना धमकी

15 मेगीतकार जावेद अख्तर यांना ईमेलव्दारे धमकी मिळाली आहे. दारूल उल देवबंदच्या फतव्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली आहे. अख्तर यांना काहीच अधिकार नसल्याने त्यांनी फतव्यावर वक्तव्य करू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. फतवा काढणार्‍या मुफ्तींना जावेद अख्तर यांनी मूर्ख म्हटले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2010 02:04 PM IST

जावेद अख्तर यांना धमकी

15 मे

गीतकार जावेद अख्तर यांना ईमेलव्दारे धमकी मिळाली आहे.

दारूल उल देवबंदच्या फतव्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली आहे.

अख्तर यांना काहीच अधिकार नसल्याने त्यांनी फतव्यावर वक्तव्य करू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

फतवा काढणार्‍या मुफ्तींना जावेद अख्तर यांनी मूर्ख म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close