S M L

मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

Samruddha Bhambure | Updated On: Dec 20, 2016 09:39 AM IST

मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

20 डिसेंबर : मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या एअर इंडियाच्या इमारतीत आज सकाळी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचले आहेत.

एअर इंडियाच्या इमारतीमधील 22 व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसंच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याची बातमी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close