S M L

मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र

17 मेएनआयएने मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी हा स्फोट झाला होता. यात एकूण आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारजण अटकेत तर चार जण फरार आहेत. या प्रकरणी मडगाव सेशन कोर्टात एकूण 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 10:42 AM IST

मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र

17 मे

एनआयएने मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी हा स्फोट झाला होता. यात एकूण आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी चारजण अटकेत तर चार जण फरार आहेत.

या प्रकरणी मडगाव सेशन कोर्टात एकूण 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close