S M L

जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

17 मेआशियातील सर्वात मोठ्या जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची जनसुनावणी रत्नागिरीतील माडबन गावात पार पडली. मात्र ही जनसुनावणी पुन्हा घेण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. जनसुनावणीसाठी नीरीकडून तयार करण्यात आलेला पर्यावरण अहवाल महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून सर्व प्रकल्पबाधीत ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी गावकर्‍यांनी लावून धरली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 11:03 AM IST

जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

17 मे

आशियातील सर्वात मोठ्या जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची जनसुनावणी रत्नागिरीतील माडबन गावात पार पडली.

मात्र ही जनसुनावणी पुन्हा घेण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

जनसुनावणीसाठी नीरीकडून तयार करण्यात आलेला पर्यावरण अहवाल महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून सर्व प्रकल्पबाधीत ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी गावकर्‍यांनी लावून धरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close