S M L

पावसासाठी गोफण युद्ध

18 मेकोपरगाव तालुक्यात आज गोफण युद्ध सुरू आहे. या तालुक्यातील कोकमठाण आणि संवत्सर या दोन गावांमध्ये हे गोफण युद्ध सुरू आहे. या युद्धात वापर होतो तो गोफणीच्या दगडांचा. दोन्ही गावांतील गावकरी एकमेकांवर दगड मारतात. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ही परंपरा सुरू आहे. एकमेकांना दगड मारले तर चांगला पाऊस पडेल, अशी या लोकांची भावना आहे. गोफण धोड्यांच्या या खेळाला अक्षय तृतीयेपासून सुरुवात होते. हा खेळ पाच दिवस चालतो.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2010 10:16 AM IST

पावसासाठी गोफण युद्ध

18 मे

कोपरगाव तालुक्यात आज गोफण युद्ध सुरू आहे.

या तालुक्यातील कोकमठाण आणि संवत्सर या दोन गावांमध्ये हे गोफण युद्ध सुरू आहे. या युद्धात वापर होतो तो गोफणीच्या दगडांचा.

दोन्ही गावांतील गावकरी एकमेकांवर दगड मारतात. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ही परंपरा सुरू आहे. एकमेकांना दगड मारले तर चांगला पाऊस पडेल, अशी या लोकांची भावना आहे.

गोफण धोड्यांच्या या खेळाला अक्षय तृतीयेपासून सुरुवात होते. हा खेळ पाच दिवस चालतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close