S M L

पनवेलमधील रिक्षा संप मिटला

18 मेपनवेलमध्ये सुरू असलेला रिक्षाचालकांचा संप आता मिटला आहे. मीटर पद्धत मान्य करत तीन आसनी रिक्षांनी संप मागे घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा संप सुरू होता. हा संप मिटत नाही तोच सिक्स सीटर्स रिक्षा चालकांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पनवेल शहरात सिक्स सीटर्स रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय आरटीओने घेतला आहे. त्यामुळे संपावर जाण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2010 10:32 AM IST

पनवेलमधील रिक्षा संप मिटला

18 मे

पनवेलमध्ये सुरू असलेला रिक्षाचालकांचा संप आता मिटला आहे.

मीटर पद्धत मान्य करत तीन आसनी रिक्षांनी संप मागे घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा संप सुरू होता.

हा संप मिटत नाही तोच सिक्स सीटर्स रिक्षा चालकांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

पनवेल शहरात सिक्स सीटर्स रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय आरटीओने घेतला आहे. त्यामुळे संपावर जाण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2010 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close