S M L

ठाण्यातला अत्रे कट्टा रंगला गप्पांनी

19 ऑक्टोबर, ठाणेकट्टा म्हटला की, आठवतात त्या मनमोकळ्या गप्पा...कुणीही, कुठल्याही विषयावर बोलावं आणि चर्चा घडवून आणावी असं ठिकाण आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच कुणाशी बोलण्यासाठी, एकमेकांशी विचार व्यक्त करण्यासाठी वेळ नसतो. लोकांची हीच अडचण संपदाताई, विदुलाताईंनी ओळखली आणि आचार्यअत्रे कट्याच्या रुपाने लोकांना मनमोकळेपणानं बोलता येईल अशी हमखास जागा ठाणेकरंाना उपलब्ध करून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 12:14 PM IST

ठाण्यातला अत्रे कट्टा रंगला गप्पांनी

19 ऑक्टोबर, ठाणेकट्टा म्हटला की, आठवतात त्या मनमोकळ्या गप्पा...कुणीही, कुठल्याही विषयावर बोलावं आणि चर्चा घडवून आणावी असं ठिकाण आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच कुणाशी बोलण्यासाठी, एकमेकांशी विचार व्यक्त करण्यासाठी वेळ नसतो. लोकांची हीच अडचण संपदाताई, विदुलाताईंनी ओळखली आणि आचार्यअत्रे कट्याच्या रुपाने लोकांना मनमोकळेपणानं बोलता येईल अशी हमखास जागा ठाणेकरंाना उपलब्ध करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close