S M L

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात

Sonali Deshpande | Updated On: Dec 27, 2016 02:23 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात

27 डिसेंबर: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ चार वाहनांचा अपघात झालाय.दोन ट्रेलर आणि दोन कार यामध्ये अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार तर 7 ते 8 जण जखमी झाल्याचं समजतंय.

या अपघातामुळे वाहतूक कोंडी झालीय. 5 किमीपर्यंत वाहनाच्या रांगा उभ्या आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2016 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close