S M L

अफजल गुरुच्या फाशीसाठी भाजपचे आंदोलन

19 मे अफजल गुरु फाशी प्रकरणी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. आज दिल्लीत भाजपने याच मुद्द्यावर आंदोलन केले. दिल्लीच्या रस्त्यांवर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. अफजल गुरुला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 10:22 AM IST

अफजल गुरुच्या फाशीसाठी भाजपचे आंदोलन

19 मे

अफजल गुरु फाशी प्रकरणी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

आज दिल्लीत भाजपने याच मुद्द्यावर आंदोलन केले.

दिल्लीच्या रस्त्यांवर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.

अफजल गुरुला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close