S M L

मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

19 मे मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे चौघेही मुलुंडमधील म्हाडा कॉलनीत राहणार्‍या ओव्हळ कुटुंबातील आहेत. भरत ओव्हळ असे कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.सुषमा ओव्हाळ, साक्षी ओव्हाळ, सुमित ओव्हाळ अशी इतर आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 10:34 AM IST

मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

19 मे

मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे चौघेही मुलुंडमधील म्हाडा कॉलनीत राहणार्‍या ओव्हळ कुटुंबातील आहेत.

भरत ओव्हळ असे कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.

सुषमा ओव्हाळ, साक्षी ओव्हाळ, सुमित ओव्हाळ अशी इतर आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close