S M L

'लैला'मुळे मान्सून लांबणार

19 मे अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आणि येत्या 30 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ''लैला'' चक्रीवादळ मान्सूनच्या मार्गातील अडथळा ठरले आहे. त्यामुळे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 10:41 AM IST

'लैला'मुळे मान्सून लांबणार

19 मे

अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आणि येत्या 30 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

पण महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ''लैला'' चक्रीवादळ मान्सूनच्या मार्गातील अडथळा ठरले आहे.

त्यामुळे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close