S M L

सीबीआयची पेट्रोलपंपांवर धाड

19 मे सीबीआयने मुंबईतील सहा पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या आहेत. यातील 2 पेट्रोलपंप नवी मुंबईतील, तर 4 सिल्व्हासामधील आहेत. पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून या धाडी घालण्यात आल्या आहेत. सीबीआयने येथील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 11:20 AM IST

सीबीआयची पेट्रोलपंपांवर धाड

19 मे

सीबीआयने मुंबईतील सहा पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या आहेत.

यातील 2 पेट्रोलपंप नवी मुंबईतील, तर 4 सिल्व्हासामधील आहेत.

पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून या धाडी घालण्यात आल्या आहेत.

सीबीआयने येथील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close