S M L

नागपुरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

19 मेनागपूरच्या गोरेवाडा तलावावर पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बरेच शोधल्यानंतरही या मुलांचा शोध लागला नव्हता. अखेर फायर ब्रिगेडच्या जवानांनी या मुलांचे मृतदेह शोधून काढले.रोहित बक्कसरिया आणि आकाश खरे अशी या मुलांची नावे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 11:29 AM IST

नागपुरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

19 मे

नागपूरच्या गोरेवाडा तलावावर पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बरेच शोधल्यानंतरही या मुलांचा शोध लागला नव्हता.

अखेर फायर ब्रिगेडच्या जवानांनी या मुलांचे मृतदेह शोधून काढले.

रोहित बक्कसरिया आणि आकाश खरे अशी या मुलांची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 11:29 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close