S M L

दानवेंना 'लक्ष्मीदर्शन' वक्तव्य भोवलं

Sonali Deshpande | Updated On: Dec 29, 2016 12:54 PM IST

ravashesb_Danve

29 डिसेंबर : रावसाहेब दानवेंना 'लक्ष्मीदर्शन' वक्तव्य भोवलं असून रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठणमध्ये दानवेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रात्री उशिरा रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

'निवडणुकीची पहिली रात्र महत्त्वाची असते.कदाचित अचानक लक्ष्मीदर्शन निवडणुकीच्या आदल्या दिवशी होत असतं.अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका. तिचं स्वागत करा.' पैठणमधल्या निवडणूक प्रचाराच्या वेळी दानवेंनी केलेंलं हे वक्तव्य त्यांना महाग पडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2016 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close