S M L

अधिकार्‍याला दूषित पाण्याची अंघोळ

19 मेसोलापूर शहरात गेल्या 15 दिवसांपासून येत असलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी आज अधिकार्‍यांना बुधवार पेठ येथे बोलावून दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना याच दूषित पाण्याने आंघोळही घातली. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रासलेल्या सोलापूरकरांनी आज पालिका कार्यालयावर मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला. महिलांनी पालिकेच्या गेटसमोर मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच रास्तारोको करून वाहतूक थांबवून ठेवली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 11:37 AM IST

अधिकार्‍याला दूषित पाण्याची अंघोळ

19 मे

सोलापूर शहरात गेल्या 15 दिवसांपासून येत असलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी आज अधिकार्‍यांना बुधवार पेठ येथे बोलावून दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.

तसेच त्यांना याच दूषित पाण्याने आंघोळही घातली. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रासलेल्या सोलापूरकरांनी आज पालिका कार्यालयावर मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला.

महिलांनी पालिकेच्या गेटसमोर मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच रास्तारोको करून वाहतूक थांबवून ठेवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close