S M L

लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट

19 मेमुंबईतील माटुंगा रोड स्टेशनवर लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एक जण गंभीर झाला आहे. दुपारी दीड वाजता बोरिवली स्टेशनहून चर्चगेट स्टेशनला जाणार्‍या स्लो लोकलमध्ये एका माल डब्यात हा कॉम्प्रेसर फुटला. याच डब्यात बसलेल्या विनयकांत जोशी यांच्या पायावर हा कॉम्प्रेसर पडला. त्यातून धूर येऊ लागला आणि त्याचा स्फोट झाल्याचे जोशी यांनी सांगितले. हा छोटा कॉम्प्रेसर असल्याने यात मोठी झाली नाही. काही वेळासाठी लोकल विस्कळीत झाल्या होत्या. आता रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 11:54 AM IST

लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट

19 मे

मुंबईतील माटुंगा रोड स्टेशनवर लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एक जण गंभीर झाला आहे.

दुपारी दीड वाजता बोरिवली स्टेशनहून चर्चगेट स्टेशनला जाणार्‍या स्लो लोकलमध्ये एका माल डब्यात हा कॉम्प्रेसर फुटला.

याच डब्यात बसलेल्या विनयकांत जोशी यांच्या पायावर हा कॉम्प्रेसर पडला. त्यातून धूर येऊ लागला आणि त्याचा स्फोट झाल्याचे जोशी यांनी सांगितले.

हा छोटा कॉम्प्रेसर असल्याने यात मोठी झाली नाही. काही वेळासाठी लोकल विस्कळीत झाल्या होत्या. आता रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close