S M L

मार्केटमध्ये जोरदार घसरण

19 मेमार्केटमध्ये आज जोरदार घसरण पाहायला मिळाली. आणि सेंसेक्स बंद झाला 16415च्या लेव्हलला 460 पाँइंट्सनी घसरून....निफ्टीतही 2.86 %ची घसरण झाली. 144 पाँइंट्सनी घसरून निफ्टी 4921वर बंद झाला. हिरो होंडा, टाटा पॉवर, एबीबी आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स सगळ्यात जास्त वधारले. तर आयडिया सेल्युलर, टाटा मोटर्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज, आयसीआयसी बँक आणि रिलायन्स कॅपिटलचे शेअर सगळ्यात जास्त घसरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 06:10 AM IST

मार्केटमध्ये जोरदार घसरण

19 मे

मार्केटमध्ये आज जोरदार घसरण पाहायला मिळाली. आणि सेंसेक्स बंद झाला 16415च्या लेव्हलला 460 पाँइंट्सनी घसरून....

निफ्टीतही 2.86 %ची घसरण झाली. 144 पाँइंट्सनी घसरून निफ्टी 4921वर बंद झाला.

हिरो होंडा, टाटा पॉवर, एबीबी आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स सगळ्यात जास्त वधारले.

तर आयडिया सेल्युलर, टाटा मोटर्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज, आयसीआयसी बँक आणि रिलायन्स कॅपिटलचे शेअर सगळ्यात जास्त घसरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close