S M L

भातसा धरणातून रोज होतेय 3 हजार 40 दशलक्ष लीटर पाण्याची गळती

19 ऑक्टोबर, मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणातून रोज 3 हजार 40 दशलक्ष लीटर पाण्याची गळती होत आहे. जवळपास सहा लाख लोकांना पुरेल एवढ्या पाण्याची गळती होत आहे. पाण्याची गळती थांबवण्याची जबाबदारी राज्याच्या सिंचन विभागाची असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मंुबईला पाणी देण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारची आहे. मात्र अशाप्रकारच्या गळतीकडे दोन्ही यंत्रणांचं होणारं दुर्लक्ष हे राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणासिद्ध करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 12:30 PM IST

भातसा धरणातून रोज होतेय 3 हजार 40 दशलक्ष लीटर पाण्याची गळती

19 ऑक्टोबर, मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणातून रोज 3 हजार 40 दशलक्ष लीटर पाण्याची गळती होत आहे. जवळपास सहा लाख लोकांना पुरेल एवढ्या पाण्याची गळती होत आहे. पाण्याची गळती थांबवण्याची जबाबदारी राज्याच्या सिंचन विभागाची असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मंुबईला पाणी देण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारची आहे. मात्र अशाप्रकारच्या गळतीकडे दोन्ही यंत्रणांचं होणारं दुर्लक्ष हे राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणासिद्ध करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close