S M L

वीज दरवाढ सुनावणीत विरोध

19 मेआज पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढीवरुन झालेल्या जनसुनावणीत ग्राहकांनी जोरदार विरोध केला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था, वीज ग्राहक संघटना यांनी महावितरणच्या एक रुपयाने होणार्‍या वीजदरवाढीला विरोध दर्शवला. सरकार तसेच महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळेच जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. मग वीजदरवाढीचा भुर्दंड ग्राहकाला कशाला? असा सवाल जनसुनावणीला उपस्थित नागरिकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 03:01 PM IST

वीज दरवाढ सुनावणीत विरोध

19 मे

आज पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढीवरुन झालेल्या जनसुनावणीत ग्राहकांनी जोरदार विरोध केला.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था, वीज ग्राहक संघटना यांनी महावितरणच्या एक रुपयाने होणार्‍या वीजदरवाढीला विरोध दर्शवला.

सरकार तसेच महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळेच जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. मग वीजदरवाढीचा भुर्दंड ग्राहकाला कशाला? असा सवाल जनसुनावणीला उपस्थित नागरिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close