S M L

उस्मानाबादमध्ये सेक्स रॅकेट

19 मेउस्मानाबाद शहरातील एक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यात अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे. यात आरोपींनी शहरातील नामांकित शाळेत शिकणार्‍या मुलींना वेश्यालयात विकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रवीण कोकाटे, एक अभियंता आणि इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात 16 जणांचा समावेश असल्याचे पोलीस सांगत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 03:31 PM IST

उस्मानाबादमध्ये सेक्स रॅकेट

19 मे

उस्मानाबाद शहरातील एक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

यात अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे.

यात आरोपींनी शहरातील नामांकित शाळेत शिकणार्‍या मुलींना वेश्यालयात विकल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी प्रवीण कोकाटे, एक अभियंता आणि इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात 16 जणांचा समावेश असल्याचे पोलीस सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close