S M L

इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी सजल्या मुंबईतल्या बाजारपेठा

19 ऑक्टोबर, मुंबई दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळी म्हणजे धमाल. दिवाळी म्हणजे नवनवीन वस्तूंची खरेदी. दिवाळी आणि खरेदीच्या आनंदाचं नातं अतूट आहे. हल्ली दिवाळीच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचं प्रमाण वाढलं आहे.यंदाच्या दिवाळीतही इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनीही अनेक आकर्षक ऑफर्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. टेक अ लूक....

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 12:49 PM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी सजल्या मुंबईतल्या बाजारपेठा

19 ऑक्टोबर, मुंबई दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळी म्हणजे धमाल. दिवाळी म्हणजे नवनवीन वस्तूंची खरेदी. दिवाळी आणि खरेदीच्या आनंदाचं नातं अतूट आहे. हल्ली दिवाळीच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचं प्रमाण वाढलं आहे.यंदाच्या दिवाळीतही इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनीही अनेक आकर्षक ऑफर्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. टेक अ लूक....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close