S M L

थायलंडमधील राजकीय पेच सुटला

19 मेथायलंडमधील राजकीय पेच सुटल्याचे दिसत आहे.निवडणुका लवकर घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बँकॉकमध्ये निदर्शने सुरू होती. पण निदर्शकांनी आज सरकारपुढे शरणागती पत्करली. आणखी हिंसाचार थांबवण्यासाठी शरणागती पत्करल्याचे त्यांनी सांगितले. निदर्शने संपल्याशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली होती. गेल्या सहा दिवसांतील निदर्शनात 37 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 05:08 PM IST

थायलंडमधील राजकीय पेच सुटला

19 मे

थायलंडमधील राजकीय पेच सुटल्याचे दिसत आहे.

निवडणुका लवकर घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बँकॉकमध्ये निदर्शने सुरू होती. पण निदर्शकांनी आज सरकारपुढे शरणागती पत्करली.

आणखी हिंसाचार थांबवण्यासाठी शरणागती पत्करल्याचे त्यांनी सांगितले.

निदर्शने संपल्याशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली होती.

गेल्या सहा दिवसांतील निदर्शनात 37 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close