S M L

सेवा शुल्काच्या 'ऐच्छिक' अटीने गोंधळ

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2017 08:42 PM IST

सेवा शुल्काच्या 'ऐच्छिक' अटीने गोंधळ

02 जानेवारी : सरकारनं हॉटेलमधील दोन हजार रुपयांपर्यंतच्या खाण्यावर सेवा कर माफ केलाय. तर सेवा शुल्क ऐच्छिक केलंय. सरकारच्या या निर्णायानं गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

हॉटेलमध्ये आता सर्व्हिस टॅक्स लागणार नाही मात्र सर्व्हिस चार्ज देण्याचं बंधन नाही असं सरकारनं जाहीर केलंय.एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस आवडली नाही तर तुम्ही सर्व्हिस चार्ज नाकारु शकता. हॉटेलमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज लावण्यात येतो. त्यामुळे ग्राहक आणि हॉटेल मालकांमध्येच प्रेमसंवाद रंगण्याची शक्यता आहे. सर्व्हिस चार्ज हा हॉटेलला मिळतो तर टॅक्स हा सरकारकडे जमा होत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close