S M L

विमानात बॉम्बची अफवा

20 मे किंगफिशरच्या मुंबई-लखनौ विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे एअरबस ए-320 या विमानातून सर्व प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली. पण सुदैवाने ही निव्वळ अफवाच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता हे विमान पावणेसात वाजता उड्डाण करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 12:29 PM IST

विमानात बॉम्बची अफवा

20 मे

किंगफिशरच्या मुंबई-लखनौ विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे एअरबस ए-320 या विमानातून सर्व प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली.

पण सुदैवाने ही निव्वळ अफवाच असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे आता हे विमान पावणेसात वाजता उड्डाण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close