S M L

बाॅक्स आॅफिसवर 'दंगल' सुरूच,11दिवसांत 411कोटींची कमाई

Sonali Deshpande | Updated On: Jan 3, 2017 12:33 PM IST

बाॅक्स आॅफिसवर 'दंगल' सुरूच,11दिवसांत 411कोटींची कमाई

03 जानेवारी : आमिर खानच्या दंगल या चित्रपटानं अवघ्या 11 दिवसांत 411 कोटींची कमाई केलीय.देशात 270 कोटी आणि परदेशी मार्केटमध्ये 141 कोटी 'दंगल'नं कमावलेत.

परदेशात सर्वात जास्त कमाई झालीय ती अमेरिका आणि कॅनडात. तिथे 'दंगल'नं 90 लाख डॉलर्स इतकी कमाई केलीय तर अरब देशांमध्ये चित्रपटानं तब्बल 60 लाख डॉलर्स इतका गल्ला जमवलाय.

महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींवर आधारलेला हा सिनेमा 23 डिसेंबरला रिलीज झाला.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2017 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close