S M L

कान्समध्ये 'रावण'चं प्रमोशन

20 मे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रावण सिनेमातले कलाकार आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाहीत... अभिषेक, ऐशवर्या आणि सुपरस्टार विक्रम हे सगळे कलाकार सध्या आपला सिनेमा जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करतायत...रावणच्या टीमसाठी कानमध्ये सोमवारचा दिवस फारच बिझी डे होता.. सिनेमाचे मुख्य कलाकार सुपरस्टार विक्रम, अभिषेक आणि ऐश्वर्या हे सिनेमा प्रमोट करण्यासाठी फोटोसेशनमध्ये बिझी होते. यावेळी ऍशने बोअरिंग काळा ड्रेस घातला होता. मात्र अभिषेकने लक्षवेधक लाल जॅकेट घातलं होतं.या फोटासेशनला डायरेक्टर मनीरत्नम आले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनंदा मात्र उपस्थित होत्या. दोघांच्या एकत्र काम करण्याबद्दल ऍश म्हणाली, की अभिषेक असल्यामुळे मला काम करणे सोपे झाले.या दोघांनी कान्समध्ये रावण प्रमोट केला. या वेळेला त्यांच्यासोबत ऍशची आई व्रिंदा रॉय होत्या. पिंक साडी नेसून ऍश सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 01:29 PM IST

कान्समध्ये 'रावण'चं प्रमोशन

20 मे

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रावण सिनेमातले कलाकार आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाहीत... अभिषेक, ऐशवर्या आणि सुपरस्टार विक्रम हे सगळे कलाकार सध्या आपला सिनेमा जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करतायत...

रावणच्या टीमसाठी कानमध्ये सोमवारचा दिवस फारच बिझी डे होता.. सिनेमाचे मुख्य कलाकार सुपरस्टार विक्रम, अभिषेक आणि ऐश्वर्या हे सिनेमा प्रमोट करण्यासाठी फोटोसेशनमध्ये बिझी होते. यावेळी ऍशने बोअरिंग काळा ड्रेस घातला होता. मात्र अभिषेकने लक्षवेधक लाल जॅकेट घातलं होतं.

या फोटासेशनला डायरेक्टर मनीरत्नम आले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनंदा मात्र उपस्थित होत्या. दोघांच्या एकत्र काम करण्याबद्दल ऍश म्हणाली, की अभिषेक असल्यामुळे मला काम करणे सोपे झाले.

या दोघांनी कान्समध्ये रावण प्रमोट केला. या वेळेला त्यांच्यासोबत ऍशची आई व्रिंदा रॉय होत्या. पिंक साडी नेसून ऍश सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close