S M L

आता वीज महागणार...

20 मेपेट्रोल आणि गॅसच्या महागाईने सर्वसामान्य पोळत असतानाच, आता उर्जा मंत्रालयाने त्यात भर टाकली आहे.विजेचे दर प्रती युनिट 1 रुपयाने महागणार आहेत. गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.केंद्राकडून राज्याला विजेचा जो वाटा मिळतो, त्याच्या दरात वाढ होणार आहे. मात्र ही वाढ ग्राहकांना लागू करायची की नाही, याचा निर्णय मंत्रीमडळ बैठकीत घेतला जाईल, असेही शिंदे म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 01:42 PM IST

आता वीज महागणार...

20 मे

पेट्रोल आणि गॅसच्या महागाईने सर्वसामान्य पोळत असतानाच, आता उर्जा मंत्रालयाने त्यात भर टाकली आहे.

विजेचे दर प्रती युनिट 1 रुपयाने महागणार आहेत.

गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

केंद्राकडून राज्याला विजेचा जो वाटा मिळतो, त्याच्या दरात वाढ होणार आहे.

मात्र ही वाढ ग्राहकांना लागू करायची की नाही, याचा निर्णय मंत्रीमडळ बैठकीत घेतला जाईल, असेही शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close