S M L

गुंड कानिफनाथ घोलपची हत्या

20 मे सातार्‍यातील फलटणमध्ये कुख्यात गुंड कानिफनाथ घोलप याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात मारेकर्‍यांनी ही हत्या केली आहे. कानिफवर 30 ते 35 गंभीर गुन्हे दाखल होते. या घटनेमुळे फलटणमध्ये तणावाचे वातावरण आहे. कानिफनाथने एक वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्याच्यावरील गंभीर गुन्ह्यांचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्याने त्याची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 02:36 PM IST

गुंड कानिफनाथ घोलपची हत्या

20 मे

सातार्‍यातील फलटणमध्ये कुख्यात गुंड कानिफनाथ घोलप याची हत्या करण्यात आली आहे.

अज्ञात मारेकर्‍यांनी ही हत्या केली आहे.

कानिफवर 30 ते 35 गंभीर गुन्हे दाखल होते. या घटनेमुळे फलटणमध्ये तणावाचे वातावरण आहे.

कानिफनाथने एक वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र त्याच्यावरील गंभीर गुन्ह्यांचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्याने त्याची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close