S M L

जायकवाडी धरणग्रस्तांची प्रकृती खालावली

20 मेऔरंगाबादच्या विभागीय आयुक्त ऑफिससमोर उपोषणास बसलेल्या जायकवाडी धरणग्रस्तांपैकी सहा जणांची प्रकृती खूपच खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या मागील 40 वर्षापासूनच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची कुणीही दखल घेतलेली नाही.यात शेगाव, गंगापूर, पैठण तालुक्यातील धरणग्रस्त उपोषणास बसले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 02:55 PM IST

जायकवाडी धरणग्रस्तांची प्रकृती खालावली

20 मे

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त ऑफिससमोर उपोषणास बसलेल्या जायकवाडी धरणग्रस्तांपैकी सहा जणांची प्रकृती खूपच खालावली आहे.

प्रशासनाने त्यांच्या मागील 40 वर्षापासूनच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची कुणीही दखल घेतलेली नाही.

यात शेगाव, गंगापूर, पैठण तालुक्यातील धरणग्रस्त उपोषणास बसले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close