S M L

हृतिकचा शिर्डी दौरा वादात

20 मेशिर्डी दौर्‍यात मीडियावर धावून जाणारा हृतिक रोशन सर्वांनाच पाहायला मिळाला. आता हृतिकचा हा शिर्डी दौराच वादात सापडला आहे. त्याने शिर्डीत हेलिकॉप्टर विना परवानाउतरवल्याचे उघड झाले आहे. शिर्डीतील सन अँड सँड या हॉटेलच्या गार्डनमध्ये त्याने हेलिकॉप्टर उतरवले. हे हेलिकॉप्टर रिलायन्स कंपनीचे आहे. याबाबतची कुठलीही पूर्वकल्पना हृतिकने पोलिसांनी दिलेली नव्हती. त्यामुळे आता या प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांनी सन अँड सॅन हॉटेलच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 05:37 PM IST

हृतिकचा शिर्डी दौरा वादात

20 मे

शिर्डी दौर्‍यात मीडियावर धावून जाणारा हृतिक रोशन सर्वांनाच पाहायला मिळाला.

आता हृतिकचा हा शिर्डी दौराच वादात सापडला आहे.

त्याने शिर्डीत हेलिकॉप्टर विना परवानाउतरवल्याचे उघड झाले आहे.

शिर्डीतील सन अँड सँड या हॉटेलच्या गार्डनमध्ये त्याने हेलिकॉप्टर उतरवले.

हे हेलिकॉप्टर रिलायन्स कंपनीचे आहे.

याबाबतची कुठलीही पूर्वकल्पना हृतिकने पोलिसांनी दिलेली नव्हती.

त्यामुळे आता या प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांनी सन अँड सॅन हॉटेलच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close