S M L

मदन तमांग यांची हत्या

21 मे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील ऑल इंडिया गोरखा लिगचे नेते मदन तमांग यांची आज हत्या करण्यात आली. दार्जिलिंगमध्ये सभा चालू असतानाच, तमांग यांच्यावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागे गोरखा जनमुक्ती मोर्चाचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र या मोर्चाचा नेता रोशन गिरीने त्याचा इन्कार केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 10:41 AM IST

मदन तमांग यांची हत्या

21 मे

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील ऑल इंडिया गोरखा लिगचे नेते मदन तमांग यांची आज हत्या करण्यात आली.

दार्जिलिंगमध्ये सभा चालू असतानाच, तमांग यांच्यावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येमागे गोरखा जनमुक्ती मोर्चाचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र या मोर्चाचा नेता रोशन गिरीने त्याचा इन्कार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 10:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close