S M L

बाळासाहेबांना पुणेरत्न पुरस्कार

21 मेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुणेरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी बाळासाहेबांना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. पुण्याच्या अभियान प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 12:45 PM IST

बाळासाहेबांना पुणेरत्न पुरस्कार

21 मे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुणेरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी बाळासाहेबांना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला.

पुण्याच्या अभियान प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close