S M L

दूध 2 रुपयांनी महागलं,शेतकऱ्यांना 3 रुपये प्रतिलिटर वाढ

Sonali Deshpande | Updated On: Jan 8, 2017 07:33 PM IST

BL13_AGRI_MILK_1175077f

08 जानेवारी : राज्यातल्या दूध उत्पादकांसाठी थोडी आनंदाची तर ग्राहकांच्या खिशाला थोडी कात्री लावणारी थोडी वाईट बातमी.दूध विक्री दरांत प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आलीये.

आघाडीच्या सर्व ब्रँडचं दूध महागणार आहे. यामध्ये चितळे,अमुल, कृष्णा यासह जवळपास सर्वच डेअऱ्याचं दूध महागलंय.

दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दर प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढवून मिळालेत. यातला एक रुपयांचा बोजा हा डिलर आणि डेअरी चालक सहन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2017 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close