S M L

सेनेचा कोल्हापुरात राडा

21 मेस्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसैनिकांनी सारस्वत बँकेवर हल्लाबोल केला. मराठा को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलीन झाल्यानंतर या बँकेच्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले होते. त्यांना सेवेत सामावून घेण्याची निश्चित तारीख देण्याची मागणी शिवसैनिक करत होते. मात्र बँकेकडून निश्चत तारीख मिळत नसल्याने गोंधळाला सुरूवात झाली. त्यानंतर पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 02:49 PM IST

सेनेचा कोल्हापुरात राडा

21 मे

स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसैनिकांनी सारस्वत बँकेवर हल्लाबोल केला.

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलीन झाल्यानंतर या बँकेच्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले होते. त्यांना सेवेत सामावून घेण्याची निश्चित तारीख देण्याची मागणी शिवसैनिक करत होते.

मात्र बँकेकडून निश्चत तारीख मिळत नसल्याने गोंधळाला सुरूवात झाली. त्यानंतर पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close