S M L

ठाण्यात भाजपची स्वबळाची पोश्टरबाजी

Sonali Deshpande | Updated On: Jan 12, 2017 12:13 PM IST

ठाण्यात भाजपची स्वबळाची पोश्टरबाजी

12 जानेवारी : ठाण्यात आज राज्य कार्यकारिणीची बैठक होतेय.पण चर्चा आहे ती स्वबळाची पोश्टरबाजीची.

ठाण्यात ठिकठिकाणी स्वबळाची भाषा पोश्टर लागले आहेत. 'युती हवीय कुणाला,आमचं मत तर फडणवीस आणि मोदी यांच्या कामगिरीला,' असा मजकूर त्यावर आहे.पोश्टर कुणी लावलं ते त्यावर लिहिलेलं नाही, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हे केलं असणार, असा ठाणेकरांचा अंदाज आहे.

भाजप आणि युती करण्याबाबत चर्चा कालपासूनच सुरू झालीय पण स्वबळाची भाषा काही केल्या थांबत नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2017 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close