S M L

नाशिकमधले टेलर आणि प्रिंटर नाराज

19 ऑक्टोबर, नाशिक - दिवाळी हा प्रकाशाचा सण. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवाळी आनंदाचा उजेड घेऊन येते. व्यापार्‍यांसाठी तर दिवाळी लक्ष्मीच बनून येते. पण यंदा या व्यापार्‍यांच्या मनात काहीसा निराशेचा अंधार आहे. त्याचं कारण आहे, लोडशेडींग. विशेषत: टेलरिंग आणि प्रींटींगसारख्या व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 01:45 PM IST

नाशिकमधले टेलर आणि प्रिंटर नाराज

19 ऑक्टोबर, नाशिक - दिवाळी हा प्रकाशाचा सण. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवाळी आनंदाचा उजेड घेऊन येते. व्यापार्‍यांसाठी तर दिवाळी लक्ष्मीच बनून येते. पण यंदा या व्यापार्‍यांच्या मनात काहीसा निराशेचा अंधार आहे. त्याचं कारण आहे, लोडशेडींग. विशेषत: टेलरिंग आणि प्रींटींगसारख्या व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close