S M L

मुंबईतील एअर होस्टेसचा मृत्यू

22 मे मंगलोर विमान अपघातात मुंबईतील एअर होस्टेस तेजल कामुलकर आणि सुजाता सुरवसे या दोघी एअर होस्टसचा मृत्यू झाला आहे. तेजल ही डोंबिवलीची राहणारी आहे. तर सुजाता अंधेरीतील वर्सोवा येथे राहणारी आहे. या दोघींचेही नातेवाईक त्यांचे मृतदेह आणण्यासाठी मंगलोरला रवाना झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2010 03:53 PM IST

मुंबईतील एअर होस्टेसचा मृत्यू

22 मे

मंगलोर विमान अपघातात मुंबईतील एअर होस्टेस तेजल कामुलकर आणि सुजाता सुरवसे या दोघी एअर होस्टसचा मृत्यू झाला आहे.

तेजल ही डोंबिवलीची राहणारी आहे. तर सुजाता अंधेरीतील वर्सोवा येथे राहणारी आहे.

या दोघींचेही नातेवाईक त्यांचे मृतदेह आणण्यासाठी मंगलोरला रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2010 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close