S M L

पटनाईक यांची गाडी पेटली

24 मेराज्याचे अतिरिक्त महासंचालक अरुप पटनाईक यांच्या गाडीने आज अचानक पेट घेतला.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससमोर घटना घडली. सुदैवाने यातून पटनाईक , त्यांचे ड्रायव्हर आणि एक पोलीस बचावला. पटनाईक मंत्रालयाकडे जात असताना पेट्रोल लिकेजमुळे त्यांच्या गाडीने रस्त्यातच पेट घेतला. यावेळी गाडीत स्फोटही झाला. यात पटनाईक यांची गाडी पूर्णपणे जळाली आहे. घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही पोहोचले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 07:37 AM IST

पटनाईक यांची गाडी पेटली

24 मे

राज्याचे अतिरिक्त महासंचालक अरुप पटनाईक यांच्या गाडीने आज अचानक पेट घेतला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससमोर घटना घडली.

सुदैवाने यातून पटनाईक , त्यांचे ड्रायव्हर आणि एक पोलीस बचावला.

पटनाईक मंत्रालयाकडे जात असताना पेट्रोल लिकेजमुळे त्यांच्या गाडीने रस्त्यातच पेट घेतला.

यावेळी गाडीत स्फोटही झाला. यात पटनाईक यांची गाडी पूर्णपणे जळाली आहे. घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही पोहोचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close