S M L

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

24 मे2010 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक काढून ही माहिती जाहिर केली आहे. 25 तारखेला मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्कलिस्टची प्रिंटही काढता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 08:08 AM IST

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

24 मे

2010 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक काढून ही माहिती जाहिर केली आहे.

25 तारखेला मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मार्कलिस्टची प्रिंटही काढता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close