S M L

पुणे स्फोटातील संशयीत आरोपीला अटक

24 मे पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी अब्दुल समद याला मेंगलोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही कारवाई केली आहे. अब्दुलला मुंबईत आणण्यात आले आहे.अब्दुल गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार आहे. 26/11च्या हल्ल्यातही अब्दुलचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो रियाझ भटकलच्या जवळचा मानला जातो. बेंगळुरूजवळच्या भटकल येथे राहणारा अब्दुल बांधकाम व्यावसायिक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 08:47 AM IST

पुणे स्फोटातील संशयीत आरोपीला अटक

24 मे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी अब्दुल समद याला मेंगलोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

मुंबई एटीएसने ही कारवाई केली आहे. अब्दुलला मुंबईत आणण्यात आले आहे.

अब्दुल गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार आहे.

26/11च्या हल्ल्यातही अब्दुलचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो रियाझ भटकलच्या जवळचा मानला जातो.

बेंगळुरूजवळच्या भटकल येथे राहणारा अब्दुल बांधकाम व्यावसायिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close