S M L

'भुदरगड'च्या अध्यक्षांची आत्महत्या

24 मे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम ठाकूर यांनी आज आत्महत्या केली. या पतसंस्थेत मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. या तणावातूनच त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. सीताराम ठाकूर हे घोटाळ्यातील मुख्य आरोपी होते.भुदरगड तालुक्यातील नितवडे इथे राहत्या घरी त्यांनी स्वत:वर 12 बोअरच्या बंदुकीने गोळी झाडून घेतली. ठाकूर अध्यक्ष असतानाच पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 08:53 AM IST

'भुदरगड'च्या अध्यक्षांची आत्महत्या

24 मे

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम ठाकूर यांनी आज आत्महत्या केली.

या पतसंस्थेत मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. या तणावातूनच त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.

सीताराम ठाकूर हे घोटाळ्यातील मुख्य आरोपी होते.

भुदरगड तालुक्यातील नितवडे इथे राहत्या घरी त्यांनी स्वत:वर 12 बोअरच्या बंदुकीने गोळी झाडून घेतली.

ठाकूर अध्यक्ष असतानाच पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close