S M L

दंतेवाडाप्रकरणी 6 नक्षलवादी अटकेत

24 मे छत्तीसगडमधील दंतेवाडातील सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी 6 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये नक्षलवाद्यांच्या स्वयंघोषित कमांडरचाही समावेश आहे. 6 एप्रिलला छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथे सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला होता.त्यात 76 जवान शहीद झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 10:38 AM IST

दंतेवाडाप्रकरणी 6 नक्षलवादी अटकेत

24 मे

छत्तीसगडमधील दंतेवाडातील सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी 6 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यामध्ये नक्षलवाद्यांच्या स्वयंघोषित कमांडरचाही समावेश आहे.

6 एप्रिलला छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथे सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला होता.त्यात 76 जवान शहीद झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close