S M L

झारखंड पुन्हा अस्थिर

24 मेझारखंडमध्ये शिबू सोरेन सरकारचा भाजपने पाठिंबा काढला आहे. त्यासंदर्भातील पत्र भाजपने राज्यपालांकडे सादर केले. भाजपच्या या भूमिकेमुळे झारखंडमध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 10:48 AM IST

झारखंड पुन्हा अस्थिर

24 मे

झारखंडमध्ये शिबू सोरेन सरकारचा भाजपने पाठिंबा काढला आहे.

त्यासंदर्भातील पत्र भाजपने राज्यपालांकडे सादर केले.

भाजपच्या या भूमिकेमुळे झारखंडमध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close