S M L

औरंगाबादमध्ये भिक मागो आंदालन

24 मेखाजगी आणि विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतनाचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या फी मध्ये 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भिक मागो आंदोलन केले.राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने पालकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. या आंदोलनाद्वारे दिवसभर भिक मागून शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना जमा झालेले पैसे देण्यात येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 11:09 AM IST

औरंगाबादमध्ये भिक मागो आंदालन

24 मे

खाजगी आणि विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतनाचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या फी मध्ये 50 टक्के वाढ करण्यात आली आहे.

त्याचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भिक मागो आंदोलन केले.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने पालकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे.

या आंदोलनाद्वारे दिवसभर भिक मागून शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना जमा झालेले पैसे देण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close