S M L

कृषीमंत्र्यांच्या बैठकीवर मोर्चा

24 मेकृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीवर नाशिकमधल्या द्राक्ष उत्पादकांनी मोर्चा काढला. निर्याती संबंधीच्या प्रश्नामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शेतकर्‍यांची आणि निर्यातादारांची तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 11:13 AM IST

कृषीमंत्र्यांच्या बैठकीवर मोर्चा

24 मे

कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीवर नाशिकमधल्या द्राक्ष उत्पादकांनी मोर्चा काढला.

निर्याती संबंधीच्या प्रश्नामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

शेतकर्‍यांची आणि निर्यातादारांची तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close