S M L

'कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध रहा'

Sonali Deshpande | Updated On: Jan 15, 2017 09:20 PM IST

'कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध रहा'

15 जानेवारी: कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध रहा, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला मारलाय. विभागनिहाय बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना अनेक सूचना केल्या.

'आजपर्यंत आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्यातील फुटून गेलेल्या गद्दारांशी लढलो. इतकंच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांशी ही लढलो. मात्र या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी कपटी आणि चाणाक्ष मित्रांसोबत लढावं लागू शकतं, त्यामुळे अशांपासून सावध रहा.'असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close