S M L

सोमदेव फ्रेंच ओपनमधून बाहेर

24 मे फ्रेंच ओपन स्पर्धा रविवारपासून सुरू झाली आहे. पण भारतीय टेनिस फॅन्ससाठी स्पर्धेतून पहिलीच वाईट बातमी मिळाली आहे. भारताचा नंबर वन टेनिसपटू सोमदेव देवबर्मन मुख्य स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पहिल्याच मॅचमध्ये स्वित्झर्लंडच्या मार्को चिदिनेलीकडून त्याला पराभव पत्करावा लागला. तीन तास 38 मिनिटे चाललेल्या या मॅचमध्ये मार्कोने 3-6, 6-3, 3-6, 6-3, 3-6 असा त्याचा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये सोमदेवने दोन वेळा कमबॅक केले. पण अखेरपर्यंत तो ही कामगिरी कायम ठेवू शकला नाही. सोमदेवने मार्कोला याच वर्षी दुबई ओपनमध्ये हरवले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 12:29 PM IST

सोमदेव फ्रेंच ओपनमधून बाहेर

24 मे

फ्रेंच ओपन स्पर्धा रविवारपासून सुरू झाली आहे. पण भारतीय टेनिस फॅन्ससाठी स्पर्धेतून पहिलीच वाईट बातमी मिळाली आहे. भारताचा नंबर वन टेनिसपटू सोमदेव देवबर्मन मुख्य स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पहिल्याच मॅचमध्ये स्वित्झर्लंडच्या मार्को चिदिनेलीकडून त्याला पराभव पत्करावा लागला. तीन तास 38 मिनिटे चाललेल्या या मॅचमध्ये मार्कोने 3-6, 6-3, 3-6, 6-3, 3-6 असा त्याचा पराभव केला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये सोमदेवने दोन वेळा कमबॅक केले. पण अखेरपर्यंत तो ही कामगिरी कायम ठेवू शकला नाही.

सोमदेवने मार्कोला याच वर्षी दुबई ओपनमध्ये हरवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close