S M L

टॉपर्सची यादी जाहीर होणार नाही

24 मेबारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सरकारने मेरीट लिस्ट यापूर्वीच बंद केली आहे. पण या वर्षापासून राज्यात पहिल्या, दुसर्‍या क्रमांकावर येणार्‍या टॉपर्सची म्हणजे गुणवंतांची यादीही जाहीर होणार नाही. शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पण विविध विषयांतील टॉपर्सना देण्यात येणारी बक्षिसे कायम ठेवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले. बारावीचा निकाल http://maharesult.nic.in, www.msbshse.ac.in, www.maharesult.nic.in, MKCL च्या MSCIT केंद्रामधूनही हा निकाल मिळू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 01:53 PM IST

टॉपर्सची यादी जाहीर होणार नाही

24 मे

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सरकारने मेरीट लिस्ट यापूर्वीच बंद केली आहे. पण या वर्षापासून राज्यात पहिल्या, दुसर्‍या क्रमांकावर येणार्‍या टॉपर्सची म्हणजे गुणवंतांची यादीही जाहीर होणार नाही.

शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पण विविध विषयांतील टॉपर्सना देण्यात येणारी बक्षिसे कायम ठेवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले.

बारावीचा निकाल http://maharesult.nic.in, www.msbshse.ac.in, www.maharesult.nic.in, MKCL च्या MSCIT केंद्रामधूनही हा निकाल मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close