S M L

संघाच्या गणवेशातून पट्टा होणार बाद

24 मे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातून आता सध्या असलेला चामड्याचा पट्टा बदलला जाणार आहे. संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख भागय्याजी यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. वापरल्या जाणार्‍या पट्‌ट्यांमध्ये गाईचे चामडे असल्याने, त्याऐवजी आता दुसरा पर्याय शोधण्याचा काम संघ करणार आहे. दरम्यान मध्यंतरी संघाचा गणेवश बदलणार अशी चर्चा होती. पण आता हा बदल चामड्याचा पट्‌ट्यापर्यंत येऊन पोहचला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 01:56 PM IST

संघाच्या गणवेशातून पट्टा होणार बाद

24 मे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातून आता सध्या असलेला चामड्याचा पट्टा बदलला जाणार आहे.

संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख भागय्याजी यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

वापरल्या जाणार्‍या पट्‌ट्यांमध्ये गाईचे चामडे असल्याने, त्याऐवजी आता दुसरा पर्याय शोधण्याचा काम संघ करणार आहे.

दरम्यान मध्यंतरी संघाचा गणेवश बदलणार अशी चर्चा होती. पण आता हा बदल चामड्याचा पट्‌ट्यापर्यंत येऊन पोहचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close