S M L

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

25 मेमंगलोरमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. जवळपास 72 तासांच्या शोधानंतर अपघात स्थळाच्या ढिगार्‍यातून हा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात यश मिळाले. ब्लॅक बॉक्सचा मूळ रंग नारिंगी आहे. पण अपघातानंतर त्याचा रंग पूर्णपणे बदलून गेला आहे. तो काळा दिसत आहे. डीजीसीएने ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.हा बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागात बसवलेला असतो. अपघाताच्या वेळी नेमके काय झाले होते, याचा शोध आता या ब्लॅक बॉक्सच्या सहाय्याने डीजीसीए उलगडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 09:38 AM IST

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

25 मे

मंगलोरमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. जवळपास 72 तासांच्या शोधानंतर अपघात स्थळाच्या ढिगार्‍यातून हा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात यश मिळाले.

ब्लॅक बॉक्सचा मूळ रंग नारिंगी आहे. पण अपघातानंतर त्याचा रंग पूर्णपणे बदलून गेला आहे. तो काळा दिसत आहे.

डीजीसीएने ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

हा बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागात बसवलेला असतो.

अपघाताच्या वेळी नेमके काय झाले होते, याचा शोध आता या ब्लॅक बॉक्सच्या सहाय्याने डीजीसीए उलगडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close